भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Bhachi Birthday Wishes In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची साठी.

Bhachi Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Bhachi In Marathi, Birthday Wishes For Niece In Marathi, Bhachi La Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhachi.

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मामी मामाची छोटिशी बाहुली आहेस,
तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस.
माझी लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

भाचीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-मराठी (1)

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत
की आम्हाला तुझ्यासारखी भाची मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच ईच्छा, तुला उदंड आयुष्य लाभु दे.
माझी प्रिय भाचीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.
केवळ सोन्यासारख्या लोकांना !

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच ईच्छा, तुला उदंड आयुष्य लाभु दे.
माझी लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

किती गुणी आणि समंजस आहेस तू,
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको !

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे…
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

चांगला स्वभाव हा शुन्यासारखा असतो
ज्याच्यासोबत राहतो त्याची किंमत वाढवतो
अशी माझी किंमत द्विगुणित करणाऱ्या.
माझी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Bhachila Vaddivsacha Hardik Shubhechha, Birthday Wishes For Bhachi In Marathi, Niece Birthday Wishes In Marathi.

हे वाचा: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Bhachi Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

भाचीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-मराठी (2)

या आनंदाच्या दिवसी
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे हवे
ते सारे काही मिळावे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा, आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा !

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
सुंदर हास्य निर्माण केल्याबद्दल धन्यवाद.
माझी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय भाची आला आहे वाढदिवस !

आपणास यश आणि सुखं समृद्धी आयुषयभरासाठी
लाभावी हीचं आमची मनापासून देवाला प्रार्थना.
माझी प्रिय भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो !

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
प्रिय भाचीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Bhachi In Marathi, Niece Birthday Wishes In Marathi, Bhachi Birthday Wishes In Marathi For WhatsApp or FB.

हे वाचा: मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Niece In Marathi

प्रिय भाची तू आमच्यासाठी
एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की
तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात
आम्ही तुझ्यासोबत आहोत !

भाचीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-मराठी (3)

आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझी भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला
हा वाढदिवसाचा क्षण मला जितका हवा हवासा वाटतो
तितका कोणताच दिवस वाटत नाही…
माझी भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो
यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि
समाधान तुझ्यासोबत कायम नांदो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाची !

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !

आकाशात दिसती हजारो तारे,
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर,
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
माझी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भाची !

लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची साठी.

हे वाचा: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

Add a Comment

Your email address will not be published.