(Top 150+) Happy Birthday Wishes For Vahini In Marathi
Birthday Wishes For Vahini In Marathi, Vahini Birthday Wishes, Happy Birthday Vahini In Marathi, Happy Birthday Vahini Saheb, Birthday Wishes For Sister in Law In Marathi.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !
Birthday Wishes For Vahini In Marathi
सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday Vahini
लक्ष्मी ची मुरत आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!
Happy Birthday Vahini
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy Birthday Vahini Saheb
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms, वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, हैप्पी बर्थडे वहिनी !
Read: Also: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
वहिनी तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा.
Happy Birthday Vahini Saheb
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini
जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही
जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
वहिनीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini Saheb
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini Saheb
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हैप्पी बर्थडे वहिनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !
Read: Also: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Happy Birthday Vahini In Marathi
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini
मी खूप भाग्यवान आहे,
मला वहिनी मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini Saheb
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना.
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Vahini
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini
Vahini Birthday Wishes Marathi, Birthday Wishes For Vahini In Marathi, Happy Birthday Vahini, Birthday Wishes For Sister in Law In Marathi, Happy Birthday Vahini Saheb.
Read: Also: मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा