(Top 250+) Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Advertisement

Happy Birthday Wishes In Marathi: Happy Birthday In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Vaddivsacha Hardik Shubhechha, Marathi Birthday Wishes.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी।

Advertisement

Happy Birthday Wishes In Marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy-Birthday-Wishes-In-Marathi (1)

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो !

Advertisement

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना. हैप्पी बर्थडे !

Birthday Wishes In Marathi

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा !

Advertisement

Happy-Birthday-Wishes-In-Marathi (2)

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Birthday Wishes Marathi, Marathi Birthday Wishes, Vadhdivsachya Hardik Shubhechha, Vaddivsacha Hardik Shubhechha In Marathi.

हे वाचा : मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो. हीच मनस्वी शुभकामना !

Happy-Birthday-Wishes-In-Marathi (3)

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

Advertisement

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुझे.
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा.
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

Happy-Birthday-Wishes-In-Marathi (4)

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
तुला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Advertisement

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता।

हे वाचा : बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Happy-Birthday-Wishes-In-Marathi (5)

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear, हैप्पी बर्थडे डिअर !

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Vaddivsacha Hardik Shubhechha

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा !

Advertisement

Happy-Birthday-Wishes-In-Marathi (6)

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत !

आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो !

वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

Happy Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Happy Birthday In Marathi, Vaddivsacha Hardik Shubhechha, Marathi Birthday Wishes.

हे वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Add a Comment

Your email address will not be published.