Best 150+ मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कविता
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ~ जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश शोधत असाल, तर तुम्ही आमचे पोस्ट वाचू शकता ज्यामध्ये तिच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि कविता येथे शेअर केल्या आहेत.
Maitrin Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Maitrinila Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Shubhechha.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण, मैत्रीण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्रीण, मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी.
लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
माझी मैत्रिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
मी देवाकडे अशी प्रार्थना करतो
कि तूझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
देव तुझ्या जीवनाला प्रकाश आणि आनंदाने भरू दे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीण !
तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक छान हास्य असू द्या
माझी प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आजचा दिवस साजरा करण्याचा खास दिवस आहे
कारण आज माझी जिवलग मैत्रिणीला वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी प्रिय मित्रा !
माझी प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुम्हाला चांगले आरोग्य
आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो !
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जगातील सर्वोत्तम मैत्रिणी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही तुमच्या आयुष्यातील या खास दिवसाचा आनंद घ्या.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेस्टी !
Maitrin Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Shubhechha, Maitrinila Birthday Wishes In Marathi For Facebook.
हे वाचा: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील
मला आशा आहे की हा खास दिवस
तुमच्या आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एक असेल.
प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
माझ्या चेहर्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझे हे वर्ष पण खूप आनंदी जावो,
तुझ्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होवोत,
तुला कधीच न संपणारे प्रेम मिळो.
मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तू माझी खास मैत्रीण आहेस,
मी ईश्वराशी प्रार्थना करतो कि
तू सदा माझ्या जीवनात असावीस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण !
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा !
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो !
देवा माझ्या मैत्रिणीला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव !
Happy Birthday My Dear
तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा !
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मैत्रीण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्रीण, मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.
हे वाचा: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Maitrin Birthday Wishes In Marathi
मी वर्षभर या दिवसाची वाट पाहत होतो
शेवटी, हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन आला,
या दिवसाचा पूर्ण आनंद घ्या आणि दिवस आनंदाने घालवा.
लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
आज तुमच्या आयुष्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा दिवस आहे
तुमच्या आयुष्यात सर्व सुंदर क्षण येवोत, अशी माझी इच्छा आहे
आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या !
मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून
लोकांच्या मनात घर करणारी
आमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझ्यासारखी चांगली मित्र मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे
तुझ्यासोबत असणं हा माझ्यासाठी खास अनुभव आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी प्रिय मैत्रीण !
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आजचा दिवस खूप सुंदर आणि अविस्मरणीय जावो.
मी देवाकडे अशी प्रार्थना करतो कि तू प्रत्येक गोष्टिमंध्ये यशस्वी होवो.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
माझी मैत्रिणीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !
Maitrin Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Maitrinila Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Shubhechha.
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मैत्रीण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण मराठी कविता.
हे वाचा: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा