मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Maitrinila Birthday Wishes In Marathi

Advertisement

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्रीण, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश.

Maitrinila Birthday Wishes In Marathi, Maitrin Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Shubhechha For WhatsApp or Facebook.

Advertisement

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी.
लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मैत्रिणीला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (1)

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
माझी मैत्रिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Advertisement

मी देवाकडे अशी प्रार्थना करतो
कि तूझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
देव तुझ्या जीवनाला प्रकाश आणि आनंदाने भरू दे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीण !

तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक छान हास्य असू द्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

आजचा दिवस साजरा करण्याचा खास दिवस आहे
कारण आज माझी जिवलग मैत्रिणीला वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी प्रिय मित्रा !

माझी प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुम्हाला चांगले आरोग्य
आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो !

Advertisement

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जगातील सर्वोत्तम मैत्रिणी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही तुमच्या आयुष्यातील या खास दिवसाचा आनंद घ्या.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेस्टी !

लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्रीण, जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण.

Read Also: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Maitrinila Birthday Wishes In Marathi

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मैत्रिणीला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (2)

तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील
मला आशा आहे की हा खास दिवस
तुमच्या आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एक असेल.
प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

माझ्या चेहर्‍यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझे हे वर्ष पण खूप आनंदी जावो,
तुझ्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होवोत,
तुला कधीच न संपणारे प्रेम मिळो.
मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तू माझी खास मैत्रीण आहेस,
मी ईश्वराशी प्रार्थना करतो कि
तू सदा माझ्या जीवनात असावीस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण !

Advertisement

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा !

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो !

देवा माझ्या मैत्रिणीला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव !
Happy Birthday My Dear

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा !

Ladkya Maitrinila Vadhdivsachya Shubhechha, Happy Birthday Maitrin In Marathi, Birthday Wishes For Maitrin In Marathi.

Read Also: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मी वर्षभर या दिवसाची वाट पाहत होतो
शेवटी, हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन आला,
या दिवसाचा पूर्ण आनंद घ्या आणि दिवस आनंदाने घालवा.
लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मैत्रिणीला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (3)

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !

Advertisement

आज तुमच्या आयुष्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा दिवस आहे
तुमच्या आयुष्यात सर्व सुंदर क्षण येवोत, अशी माझी इच्छा आहे
आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या !

मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून
लोकांच्या मनात घर करणारी
आमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्यासारखी चांगली मित्र मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे
तुझ्यासोबत असणं हा माझ्यासाठी खास अनुभव आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी प्रिय मैत्रीण !

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजचा दिवस खूप सुंदर आणि अविस्मरणीय जावो.
मी देवाकडे अशी प्रार्थना करतो कि तू प्रत्येक गोष्टिमंध्ये यशस्वी होवो.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
माझी मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मैत्रीण वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्रीण, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण.

Maitrinila Birthday Wishes In Marathi, Maitrin Birthday Wishes In Marathi, Maitrinila Vadhdivsachya Shubhechha For WhatsApp or Facebook.

Read Also: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Advertisement

Add a Comment

Your email address will not be published.