मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Mitrala Vadhdivsachya Shubhechha
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी !
Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha, Mitrala Vadhdivsachya Shubhechha, Mitrala Birthday Wishes In Marathi, Birthday Wish For Best Friend Forever Marathi Text Sms.
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
Happy Birthday My Friend
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य,
सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday My Friend
दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र !
Happy Birthday My Friend
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा
आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
Mitra Sathi Birthday Wishes In Marathi, Mitrala Vadhdivsachya Shubhechha, Mitrala Birthday Wishes In Marathi, Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi.
Read Also: मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष
आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो !
Happy Birthday My Friend
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे !
Happy Birthday My Friend
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday My Friend
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
Happy Birthday My Friend
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !
Happy Birthday My Friend
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्र, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर !
Read Also: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Birthday Wish For Best Friend Forever Marathi
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
Happy Birthday My Friend
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना..
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा,
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
Happy Birthday My Friend
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !
Happy Birthday My Friend
तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
दिवस आहे आजचा खास उदंड
आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास.
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Friend
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र Text, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी, मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला मराठी संदेश, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्र आणि कविता !
Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha, Mitrala Vadhdivsachya Shubhechha, Mitrala Birthday Wishes In Marathi, Birthday Wish For Best Friend Forever Marathi Text Sms.
Read Also: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा