Birthday Wishes In Marathi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Mulila Birthday Wishes In Marathi

लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता आणि स्टेटस, मुलीचा वाढदिवस शुभेच्छा, सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Mulila Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Daughter In Marathi, Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi, Birthday Wishes For Daughter From Mom In Marathi.

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday My Dear Daughter

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्या सारख्या माझ्या लेकीला.
माझी लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझी परी !
Happy Birthday My Dear Daughter

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

आजचा दिवस खास आहे
कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी परी !
Happy Birthday My Dear Daughter

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
माझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी !
Happy Birthday My Dear Daughter

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच माझी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

Daughter Birthday Wishes In Marathi, Mulila Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Daughter In Marathi, Birthday Wishes In Marathi For Daughter, Heartwarming Birthday Wishes For Daughter In Marathi.

Read Also: वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की
आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

तुझ्या जन्माने दुःख विसरले
तुझ्या जन्माने सुख अनुभवले
तुझ असणं श्वास आहे माझा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
माझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
माझी लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

किती गुणी आणि समंजस आहेस तू….
आज हे लिहीत असतांना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
Happy Birthday My Dear Daughter

लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली !
Happy Birthday My Dear Daughter

माझे जग तूच आहेस, माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहे !
Happy Birthday My Dear Daughter

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी
उन्हमधल्या श्नावणधारा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

माझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात
आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पुर्ण होऊ दे…
तुझ्या यशाला सीमा न राहो आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो
माझी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

Birthday Wishes To Daughter In Marathi, Happy Birthday Wishes For Daughter In Marathi, Birthday Wish For Daughter In Marathi, Birthday Quotes For Daughter In Marathi, Daughter Birthday Wishes Marathi.

Read Also: बेटी को जन्मदिन की शुभकामनाएं

Mulila Birthday Wishes In Marathi

आयुष्यात एक तरी परी असावी,
जशी कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपिते तिने हळुवार
माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
माझी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
माझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Text

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने तुझं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं !
Happy Birthday My Dear Daughter

तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने सदैव आनंद राहो,
तु पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्या सोबत येवो !
Happy Birthday My Dear Daughter

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
प्रिय लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Dear Daughter

Dear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , माझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता आणि स्टेटस, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Read Also: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Share
Published by
Sandeep

Recent Posts

Best 51+ Funny Birthday Wishes For Sister In Hindi 2023

Funny Birthday Wishes For Sister In Hindi 2023- आज हम ये पोस्ट फनी बर्थडे विशेष…

1 day ago

Top 51+ Funny Captions In Hindi – Funny Instagram Captions In Hindi

Funny Captions In Hindi - आज की यह पोस्ट Funny Captions For Instagram In Hindi पर…

3 days ago

आईची आठवण स्टेटस 2022 – Miss You Mother Quotes In Marathi

आईची आठवण स्टेटस - येथे तुम्ही Miss You Mother Quotes In Marathi आणि Miss You…

5 days ago

(Top 150+) Pick Up Lines In Hindi – Flirting Lines In Hindi

Best Flirting Lines In Hindi, Pick Up Lines In Hindi, Pick Up Lines For Girls…

1 week ago

Top 150+ Mahadev Caption In Hindi For Instagram

Caption For Mahadev In Hindi - हम ये पोस्ट Top 150+ Mahadev Caption In Hindi…

2 weeks ago

Best 100+ Hard Work Student Motivational Quotes In Hindi

100 Motivational Quotes For Students In Hindi - यहाँ पर Students Motivational Quotes In Hindi…

2 weeks ago